एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Cartoon War'मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता',Navnath Ban यांचे Ravindra Dhangekarयांना प्रत्युत्तर
पुण्यातील राजकीय वातावरण शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यातील 'कार्टूनगिरी'मुळे तापले आहे. या वादाची सुरुवात धंगेकरांनी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाली, ज्याला बन यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यावर 'मी डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात,' असे म्हणत नवनाथ बन यांनी धंगेकरांवर पलटवार केला आहे. धंगेकरांनी बन यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'हा डोरेमॉन कोण?' असा प्रश्न विचारला होता, ज्यानंतर बन यांनी ही प्रतिक्रिया दिली. बन म्हणाले की, 'डोरेमॉन लोकांची मदत करतो आणि उपाय शोधतो, पण त्याच कार्टूनमधील नोबिता बावळट आहे'. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement



















