Pune News: 'माणुसकीला निवृत्ती नसतेच', पतीच्या Pension मधून Bharati Mandhare आजींची Dharashiv पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत!
Continues below advertisement
पुण्यातील ६९ वर्षीय भारती अरविंद मांढरे यांनी धाराशिवमधील पूरग्रस्तांना ५ लाख रुपयांची रोख मदत करून माणुसकीचे आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. पतीच्या पेन्शनमधून मदतीचा हात देत, 'माणुसकीला निवृत्ती नसतेच' हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. स्वतःची वैयक्तिक बचत आणि पतीच्या निवृत्तीवेतनातून त्यांनी ही मदत केली. तब्येत बरी नसतानाही, आपल्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी पुणे ते धाराशिव असा प्रवास केला आणि थेट पूरग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदतीसोबत उबदार कपडेही दिले. त्यांच्या या संवेदनशील आणि निःस्वार्थ सेवेने संकटकाळात असलेल्या धाराशिवमधील कुटुंबांना मोठा आधार दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement