एक्स्प्लोर

Pune Land Issue:'जमीन व्यवहाराशी माझा संबंध नाही', Muralidhar Mohol यांनी Raju Shetti यांचे आरोप फेटाळले

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'तिवराच्या घशामध्ये झी आग घालू नका,' असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी यांनी मोहोळ यांची गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला, तर मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण व्यवहार होण्यापूर्वीच फर्ममधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. मोहोळ यांनी शेट्टींवर 'नोरा कुस्ती' खेळत असल्याचा आरोप करत, 'माहिती घ्या, खरी कुस्ती करायला माझी तयारी आहे,' असे म्हटले. दुसरीकडे, जैन समाजाने या जमीन विक्रीविरोधात मोर्चा काढला असून, या प्रकरणात राजकीय वातावरण तापले आहे. मोहोळ यांनी पुण्यातील टीकाकारांना 'बिळात बसलेले उंदीर' संबोधल्याने वाद आणखीच चिघळला आहे. शेट्टी यांनीही, 'जो जुनं पुणे याच्या मध्ये आडवा येईल त्याला तोडवल्याशिवाय सोडायचं नाही,' असा इशारा दिला आहे.
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला

Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'

Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
स्वत: दूर अन् आता तडकाफडकी तीन उमेदवारांनी सुद्धा पळ काढला! भाजपवर गंभीर आरोप, प्रशांत किशोरांच्या पक्षात नेमकं झालं तरी काय?

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maha Politics: 'काँग्रेसला कोणी विचारलंय का?', मनसे नेते Avinash Abhyankar यांचा थेट सवाल
Mumbai Politics: 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', काँग्रेस नेते Bhai Jagtap यांचा मुंबईत स्वबळाचा नारा
Varsha Gaikwad : 'तो त्यांचा वैयक्तिक निर्णय', BMC निवडणुकीतील भूमिकेवरून Congress मध्ये मतभेद?
Congress on Mahavikas Aghadi : ठाकरे बंधूंसोबत आघाडी नाही, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', Bhai Jagtap यांचा मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाचा नारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
स्वत: दूर अन् आता तडकाफडकी तीन उमेदवारांनी सुद्धा पळ काढला! भाजपवर गंभीर आरोप, प्रशांत किशोरांच्या पक्षात नेमकं झालं तरी काय?
स्वत: दूर अन् आता तडकाफडकी तीन उमेदवारांनी सुद्धा पळ काढला! भाजपवर गंभीर आरोप, प्रशांत किशोरांच्या पक्षात नेमकं झालं तरी काय?
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला, देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचणारा 'किमयागार' हरपला

Satej Patil on Mahayuti Government: 'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?

Mahesh Kothare & Urmila Kothare: मी मोदीभक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'अपघात प्रकरणात सुनबाईंना वाचवायला...'
मी मोदीभक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'अपघात प्रकरणात सुनबाईंना वाचवायला...'
Embed widget