एक्स्प्लोर
Pune Jain Bording Land Deal : पुण्यात 230 कोटींचा व्यवहार रद्द, तरीही वाद थांबला नाही
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा वाद (Jain Boarding Land Dispute) दिवसेंदिवस वाढत असून, बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale), शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे. ‘दोन दिवसांमध्ये जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मुरलीधर मोहोळ यांना माझ्या हाताने जिलेबी भरवणार,’ असे वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर हा २३० कोटींचा व्यवहार रद्द करत असल्याचे ईमेलद्वारे जैन ट्रस्टला कळवले आहे. मात्र, जागेवरून गोखले यांचे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. तर, ट्रस्टींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी म्हटले असून या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























