एक्स्प्लोर
Pune Crime: अल्पवयीन Gangs च्या दहशतीवर Murlidhar Mohol, Chandrakant Patil मैदानात
पुण्यात वाढती गुन्हेगारी (Pune Crime), विशेषतः बाल गुन्हेगारी (Juvenile Crime) चिंतेचा विषय ठरली आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. 'पुण्यामध्ये गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय,' अशी गंभीर परिस्थिती रिपोर्टर शिवानी पांढरे यांनी मांडली. शहरात रात्रीची असुरक्षितता वाढली असून, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी टोळ्या (Gangs) लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे. अनेक गुंड जेरबंद असले तरी त्यांचे साथीदार बाहेर सक्रिय आहेत आणि तेच लहान मुलांना गुन्हेगारीत ओढत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय पातळीवर या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
विश्व
पुणे
Advertisement
Advertisement























