Ramnath Kovind : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रपती महाड चवदार तळे आणि रायगड किल्ल्यावर भेट देणार असल्याची माहिती मिळतेय..
Continues below advertisement