Pravin Darekar : ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव, प्रवीण दरेकरांचा टोला
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravin Darekar : ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव, प्रवीण दरेकरांचा टोला
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी टीका केलीय. ठाकरे, पवारांकडून
काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव असल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय. तर निवडून येऊ शकतील अशा जागा काँग्रेसला दिल्या नाहीत अशी टीकाही त्यांनी केलीय.