Pratibha Dhanorkar vs Shivani Wadettiwar : प्रतिभा धानोरकरांचे काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPratibha Dhanorkar vs Shivani Wadettiwar : प्रतिभा धानोरकरांचे काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप काँग्रेसचेच काही लोकं माझ्या विरोधात, याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप.