Prasad Lad vs Anil Parab : जनसुरक्षा बिलावरुन विधानपरिषदेत गदारोळ, प्रसाद लाड अनिल परब भिडले
Prasad Lad vs Anil Parab : जनसुरक्षा बिलावरुन विधानपरिषदेत गदारोळ, प्रसाद लाड अनिल परब भिडले
माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्च्यामध्ये घुसायचं त्या मोर्च्यामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्च्याला काळा काळा डाक कसा लागेल याचा प्रयत्न करायचा आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत ते गेले नाहीतर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली आम्ही पण लालबाग पररणमध्ये लहानाचे मोठे झालो सचिन भाऊंना माहिती आहे आम्ही सचिन भाऊ एकत्र. काय बोललात काय तुम्ही विचार जरा संपवले त्यांना बोलायचा अधिकार आहे ना हे पहा मारण हा शब्द काही असंसदीय नाहीये मारण हा शब्द काही असंसदीय नाही प्रसादजी तुम्ही बोला तुम्ही चालू आहे सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली विचाराची इतिहास काढा सभापती महोदय 1966 चा इतिहास काढा. नक्षलवादी विचारधारा संपवण्याच काम शिवसेना प्रमुखांनी केला. सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाडी घालतायत, नक्षरवादी विचारधारेला खतपाडी घालतायत. सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही. अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसैनिक नाहीत. अहो त्यांच पूर्ण ऐकून मला दिलं तर सभापती महोदयलापती महोदय, मी तुम्हाला सांगतो. शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. हे कसं बोलतात हे बर ठीक आहे नाही चला आमच या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















