Prakash Ambedkar Letter : प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खरगेंना पत्र
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar Letter : प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खरगेंना पत्र इंडिया आघाडीला जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि वंचितनं प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर ठेवला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितलं.