एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Ambedkar Letter : प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खरगेंना पत्र
Prakash Ambedkar Letter : प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खरगेंना पत्र इंडिया आघाडीला जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि वंचितनं प्रत्येकी १२ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर ठेवला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितलं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion