Praful Patel : वक्तव्य जरा संयम ठेवायला पाहिजे...प्रफुल्ल पटेलांचा शिरसाटांना सल्ला
Continues below advertisement
Praful Patel : वक्तव्य जरा संयम ठेवायला पाहिजे...प्रफुल्ल पटेलांचा शिरसाटांना सल्ला
कुठलाही संवेदनशील वक्तव्य करताना संयम ठेवायला पाहिजे... संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रफुल पटेल यांचा सल्ला.. Anchor : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांना मारल्या गेलं... असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांना प्रश्न केला असता कोणी काय केलं याची अधिकृत माहिती मला नाही... मात्र, कुठलंही संवेदनशील वक्तव्य करताना संयम बाडगायला पाहिजे असा सल्ला प्रफुल पटेल यांनी यावेळी दिला... तर विचार करूनच सर्वांनी बोलायला पाहिजे असेही प्रफुल पटेल म्हणाले...
Continues below advertisement