एक्स्प्लोर

Pradip Kurulkar Special Report: प्रदीप कुरूलकरांचा नवा कारनामा; नव्या चॅट्समधून धक्कादायक माहिती उघड

Pradip Kurulkar Special Report: प्रदीप कुरूलकरांचा नवा कारनामा; नव्या चॅट्समधून धक्कादायक माहिती उघड. डी आर डी ओ कडून विकसित करण्यात येत असलेल्या अग्नी ६ क्षेपणास्त्र , रुस्तुम नावाचे संरक्षक वाहन , ड्रोन कॅमेरांचा प्रकल्प आणि डी आर डी ओ कडून भारतीय सैन्यदलांसाठी विकसित केल्या जात असलेल्या इतर शस्त्रांची माहिती कुरुलकर झारा दासगुप्ताला आणि पर्यायाने पाकिस्तानला देत होता . एवढंच नाही तर भारत कोणत्या देशाबरोबर शस्त्रांस्त्रांच्या खरेदी - विक्रीचे कोणते व्यवहार करतो आहे याची माहितीही कुरुलकर झाराला देत होता . एकीकडे ही संवेदनशील माहिती दिली जात होती तर दुसरीकडे कुरुलकरने त्याच्या ह्यापी मॉर्निंग या व्हॉट्सऍपच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये झाराचा समावेश केला होता . ज्यामुळे दोघांमध्ये अगदी खाजगी संवाद होत होता. भारताच्या सीमांवर एअरफोर्स मिसाईल सिस्टीम कुठे कुठे बसवण्यात आलीयत याचीही माहिती कुरुलकरने अगदी सहजपणे झाराला दिली . कारण त्याला झाराला इम्प्रेस करायचं होतं . आपण किती महत्वाचे   शास्त्रद्न्य आहोत हे दाखवण्याच्या नादात कुरुलकर अतिशय संवेदनशील माहिती झाराला देत होता . पण पलीकडे झरा नव्हे तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असून आपल्याला फसवलं जातंय हे शास्त्रद्न्य म्हणवणाऱ्या करुळकरांना समजत नव्हतं

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget