एक्स्प्लोर
Maharashtra LIVE Superfast News : 8 NOV 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha
पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळा (Pune Land Scam) प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar), शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटले आहे की, 'तुम्ही हातपाय न हलवता जमीन मिळाली नाही तुम्हाला?'. या प्रकरणी शरद पवार यांनी 'कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं' अशी भूमिका घेतली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर मीरा भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटीत लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल करत 'वोटबंदी'चे आवाहन केले आहे, तर बच्चू कडू यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटियर लवकरच लागू होणार असल्याचे संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















