एक्स्प्लोर
World Champions: 'आम्ही फक्त क्रिकेट नाही, तर महिला खेळात क्रांती घडवू', Harmanpreet Kaur यांचा निर्धार
विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, या भेटीत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खास संवाद झाला. 'आम्ही भारतात केवळ महिला क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण महिला खेळात क्रांती घडवू शकतो आणि या संघात ती क्षमता आहे,' असा विश्वास कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि खेळाडूंना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन तरुण मुलींना खेळासाठी प्रेरित करण्यास सांगितले. यासोबतच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत, हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
जळगाव
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















