एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खातं बरं वाईट नसतं, आपण काम कसं करतो हे महत्त्वाचं; नारायण राणे यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर
नारायण राणे यांनी सुक्ष्म खातं मिळालं आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, "संजय राऊत यांना काहीना काही बोलायचंच असतं. चांगलं नाही, तर वाईटच बोलायचं असतं. त्यांना मी सांगीन की, कोणतंही खातं बरं वाईट नसतं. त्यासाठी आपण काम कसं करतो हे महत्त्वाचं असतं. या खात्याला मी ज्यावेळी न्याय देईन, तेव्हा संजय राऊतच म्हणतील खरोखर हे खातं चांगलं होतं, मोठं होतं आणि महत्त्वाचं होतं."
महाराष्ट्र
Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार
ABP Majha Headlines : 12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार
Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement