Pik Vima Maharashtara : पीक विमा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल, कांदा लागवडीच्या पीक विम्यात घोटाळा
Pik Vima Maharashtara : पीक विमा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल, कांदा लागवडीच्या पीक विम्यात घोटाळा
हे देखील वाचा
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मीडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर, आमदार राऊत यांनीही जरांगेंना थेट आव्हान दिलं. त्यावरुन मनोज जरांगे आणि आमदार राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येते. आमदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या सोशल मीडिया टीमकडून होत असलेल्या टीकेंवर बोलताना आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केलं. मनोज जरांगे यांचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज केला जातं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. तसेच, शरद पवार यांचा बार्शी दौरा झाल्यापासूनच बार्शीत माझ्याविरुद्ध राजकारण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.