एक्स्प्लोर
Satara Doctor News : PSI च्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या, साताऱ्यात खळबळ
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 'हत्या प्रकरणातील पोलिसांना तत्काळ निलंबित करा', असे थेट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने (PSI Gopal Badane) याने बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) याने मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही दखल घेतली असून, सखोल तपासाची मागणी केली आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी (SP Tushar Doshi) यांनी आरोपी पीएसआय बदनेला निलंबित केले असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement



















