एक्स्प्लोर
Rohit Aary Case Update: आर्य स्टुडिओच्या ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचा गुन्हे शाखेचे पोलीस जबाब नोंदवणार
फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण (Phaltan Doctor Suicide) आणि शेतकरी कर्जमाफीवरून (Farmer Loan Waiver) पेटलेलं राजकारण आजच्या बुलेटिनचे मुख्य विषय आहेत. 'तिन्ही मोबाईल बघितल्यानंतर जो ट्रायंगल समोर येत आहे तो खूप गंभीर आहे', असा गौप्यस्फोट मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, 'आम्ही भिकारी नाहीत', म्हणत मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अजित पवारांवर (Ajit Pawar) घणाघात केला आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या वेळेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तात्काळ कर्जमाफीची मागणी केली आहे. पवईतील रोहित आर्या एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. पुण्यात, रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविरोधात ठाकरे सेनेने आंदोलन केले , तर रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांच्यावरील मारहाणीच्या आरोपांनी नाट्यमय वळण घेतले.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























