एक्स्प्लोर
Prashant Bankar Family Excluisve Interview: धक्कादायक दावे, आरोपी प्रशांत बनकरचं कुटुंबीय 'माझा' वर Exclusive
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बंकर (Prashant Bankar) आणि फरार पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badane) यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ‘आमच्या मुलाने महिला डॉक्टरांना काहीच त्रास दिलेला नाही,’ असा दावा प्रशांत बंकरच्या आईने केला आहे. डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटबद्दल कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली असून, हे नाव मुद्दाम लिहिले गेले असावे, असे म्हटले आहे. प्रशांत बहुतेक वेळा कामानिमित्त पुण्याला असतो आणि त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे त्याच्या भावाने सांगितले. तसेच, पीएसआय गोपाळ बदने याला ओळखत नसल्याचेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बंकर कुटुंबीयांनी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















