Medical colleges | राज्यात खाजगी आणि सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी
Continues below advertisement
राज्यात खाजगी आणि सरकारी भागीदारीमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलीय. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement