एक्स्प्लोर
Pawar Politics: 'आई असलेल्या महिला भावनिक असतात', पार्थ प्रकरणी सुळेंवर रोहित पवारांचे विधान
पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी पवार कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या बचावासाठी सुप्रिया सुळे पुढे आल्या, तर दुसरीकडे रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेला दुजोरा दिला आहे. रोहित पवार यांच्या मते, ‘ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रिया ताई भावनिक झाल्यात’. सुप्रिया सुळे यांनी पार्थशी बोलून 'तो कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही' असा विश्वास व्यक्त केला. मात्र, शरद पवार आणि रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरत कौटुंबिक आणि राजकीय भूमिका वेगळ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. जमीन सरकारची असताना विकली कशी गेली, असा प्रश्न उपस्थित करत सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























