एक्स्प्लोर
Advertisement
पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्गातील रुग्णांची आकडेवारी घटली,6 जिल्ह्यांना दिलासा
Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 56,99,983 इतकी झालीय. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 April 2024 : ABP Majha
Vaibhav Khedekar : रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना चर्चेसाठी बोलावलं
ABP Majha Headlines : 11 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 17 April 2024 : ABP Majha
Ajit Pawar Vs Vidya Chavan : मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं : विद्या चव्हाण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
सांगली
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement