एक्स्प्लोर
Parth Pawar Land Deal: पार्थ पवारांच्या कंपनीला कोट्यवधींच्या जमिनीवर स्टॅम्प ड्युटी माफ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुणे जमीन खरेदीत स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सवलत मिळाल्याच्या आरोपांमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे,' असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे खुलाशाची मागणी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कार्यकर्त्या अंजली दमानिया ११ नोव्हेंबरपर्यंत लेखी तक्रार दाखल करणार असून, त्यानंतरच विभाग या प्रकरणाची तपासणी करेल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, तहसीलदार आणि उपनिबंधकांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























