Parshuram Ghat : मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतुकीचा मार्ग बदलला
abp majha web team
Updated at:
09 May 2023 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूणच्या परशुराम घाटात पावसामुळे दरड कोसळली, घाट वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळल्यामुळे गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोटे-चिरणी कळंबस्ते मार्गानं वाहतूक वळवली.