Parbhani : मॉर्निंग वॉकला निघालेल्या 4 जणांना वाहनाने चिरडलं ABP Majha
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
12 Sep 2021 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॉर्निंग वॉक करणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते मात्र तुम्ही जर महामार्गावर मॉर्निंग वॉक,रनिंग करत असाल तर ते जीवघेणे ठरू शकते..परभणीत महामार्गांवर 2 घटनांत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे..त्यामुळे मॉर्निंग वॉक करताना काळजी घेणे गरजेचे आहे...