Pankaj Udhas Passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांची प्राणज्योत मालवली, दीर्घ आजाराने निधन
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 05:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaj Udhas Passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांची प्राणज्योत मालवली, दीर्घ आजाराने निधन
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन ....वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ....अनेक दिवस आजारी असलेल्या पंकज यांची आज प्राणज्योत मालवली. गायक पंकज उदास यांना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आलंय