Pandharpur | उपचाराअभावी पंढरपुरात कोरोना रुग्णांचे हाल :आमदार प्रशांत परिचारक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2021 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात कोरोनाची स्थिती लक्षात घेता उपचारामध्ये कमी असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचं आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितलंय.