एक्स्प्लोर
P. Chidambaram : 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' वरुन काय म्हणाले चिदंबरम? Special Report
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार (Operation Blue Star) आणि बिहार निवडणुकीच्या (Bihar Elections) पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार (Operation Blue Star) ही एक चूक होती आणि इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) त्या चुकीची किंमत आपल्या प्राणांनी चुकवली', असे खळबळजनक विधान चिदंबरम यांनी केले आहे. कसौली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले. त्यांच्या या 'कन्फेशन'मुळे बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आयते कोलीत मिळाले असून, काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. यावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, चिदंबरम यांच्या वक्तव्याला भाजपचा वास येत आहे. यापूर्वी चिदंबरम यांनी २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यास परराष्ट्र मंत्रालय तयार नसल्याचा गौप्यस्फोट केला होता, तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही काँग्रेसच्या भूतकाळातील चुकांची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले होते.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















