Opposition parties meeting in Patan:मोदींविरोधात विरोधी पक्षाची मोट,पटनात उद्या बैठकीचं आयोजन
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 07:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील विरोधी पक्षाची एकजूट व्हावी यासाठी उद्या पटना शहरात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत विरोधी पक्षातील अनेक राज्यांचे प्रमुख सहभागी होताना पाहायला मिळतील या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. परंतु या बैठकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या पोस्टरवरून वाद होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र आहेत हे भारतातील जनतेने लक्षात घ्यावं 2024 चे मुख्यमंत्री हे अरविंद केजरीवालच असतील अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आला आहे.