Opposition on Rahul Kalate : विरोधकांची राहुल कलाटे यांच्यावर प्रतिक्रिया, काय म्हणतात?
abp majha web team
Updated at:
10 Feb 2023 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, आणि मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे उमेदवार रिंगणात.