एक्स्प्लोर
Online Shopping Fraud: Amazon वरुन मागवला AC, पार्सलमध्ये निघाला कचरा आणि लाकडं; हिंगोलीतील प्रकार
दिवाळीच्या (Diwali) तोंडावर ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करताना फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा ई-कॉमर्स साईट्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील रहिवासी राजू कांबळे यांनी ॲमेझॉनवरून (Amazon) एअर कंडिशनर (AC) ऑर्डर केला होता, पण त्यांना एसीऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे भरलेला बॉक्स मिळाला. 'गारेगार हवा देणार्या एसीच्या ऐवजी त्यांच्या घरी आला तो कचरा आणि लाकडांनी भरलेला बॉक्स,' या प्रकाराने त्यांना मोठा धक्का बसला आहे. कांबळे यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. सणासुदीच्या काळात अनेक जण ऑफर्समुळे ऑनलाईन खरेदीला पसंती देतात, पण या घटनेमुळे ग्राहकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना पार्सल स्वीकारण्यापूर्वी तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















