एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी निमित्त हिंगीलीत 10 × 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक रांगोळी
कार्तिकी एकादशी निमित्त हिंगीलीच्या कळमनुरी तालुक्यांतील आखाडा बाळापूर येथील शिक्षक दिलीप दार्वेकर यांनी गावातील विठ्ठल मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून10 × 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रेखाटलिय. रांगोळीच्या इंद्रधनुष्य रंगात रांगोळी साकारली, रांगोळी रेखाटताना दार्वेकर यांच्या पत्नी शितल दार्वेकर यांनी मदत केलीय. रांगोळी काढण्यासाठी तब्बल 4 तासांचा कालावधी लागला यासाठी 7 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. दार्वेकर या पती पत्नीने रांगोळीच्या माध्यमातून साक्षत पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडवून आणले.
महाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement