एक्स्प्लोर
TOP 100 Headlines : 2 PM : 17 OCT 2025 : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha
बीडमध्ये (Beed) ओबीसी महाएल्गार सभेमुळे (OBC Mahaelgar Sabha) मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष (Maratha vs OBC) पेटला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि विजयसिंह पंडित (Vijay Singh Pandit) यांसारखे नेते ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकवटले आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी तीव्र केली आहे. 'मोर्चा काढणारे ओबिसींचे खरे शत्रू आहेत', असा थेट हल्लाबोल मनोज जरांगे यांनी ओबीसी मोर्चावर केला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना मराठा बांधवांनी घेराव घातला. दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने शेतकरी पॅकेजवरून सरकारविरोधात 'काळी दिवाळी' आंदोलन पुकारले आहे, तर सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन तोळा १,३१,३०० रुपयांवर पोहोचला आहे. याच दरम्यान, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















