OBC Janajagruti Yatra Special Report:ओबीसी संघाकडून जनजागृती यात्रा,दबाव टाकण्यासाठी जनजागृती यात्रा
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 09:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOBC Janajagruti Yatra Special Report : ओबीसी संघाकडून जनजागृती यात्रा, दबाव टाकण्यासाठी जनजागृती यात्रा
मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी मुंबई गाठली, जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरकारने अद्यादेश काढला.. तर दुसरीकडे आपलं आरक्षण धोक्यात आल्याची भावना ओबीसींच्या मनात निर्माण झाली. ओबीसी समाजातील हाच संभ्रम दूर कऱण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जनजागृती रथयात्रा सुरु केलीये.. मात्र ओबीसींची ही जनजागृती रथयात्रा सरकारवर दबावतंत्र टाकण्यासाठी तर काढली जात नाहीये ना? अशीही चर्चा सुरु झालीये पाहूया.