Nitin Deshmukh & Sanjay Gaikwad : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करावी :देशमुख
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 02:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Deshmukh & Sanjay Gaikwad : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करावी :देशमुख
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलीये. त्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय. त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी दिलंय.