Nitin Deshmukh ACB Notice : ठाकरे गटातील तिसऱ्या नेत्याला एसीबीची नोटीस Special Report

Continues below advertisement

सत्तासंघर्ष होण्याआधी राज्यात फक्त ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयए या चार केंद्रीय तपास यंत्रणेची नाव राज्यातल्या कानाकोपऱ्यात पोहोचली... आणि सत्तांतर झाल्यानंतर एसआयटी, एसीबी या राज्य तपास यंत्रणांची नावं राज्यात गाजू लागलीयत. आता तर ठाकरे गटातील नितीन देशमुखही एसीबीच्या रडारवर आलेत..पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram