Nisarga Cyclone Special Report | कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग'चा रुद्रावतार!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Jun 2020 01:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धटकलं. अलिबाग किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं, उरण परिसरात या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं. अलिबागमध्ये धडकल्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकलं आहे.