New Year Celebration 2023 : प्रसिध्द मंदिरात भक्तांची मंदियाळी, नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने
Continues below advertisement
१ जानेवारी... नवीन वर्षाचा पहिला दिवस... आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करुयात देवदर्शनाने.. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय.. नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावंं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करतंय.
Continues below advertisement