एक्स्प्लोर
Nepal Violence : नेपाळमध्ये सुशीला कार्की यांचं सरकार येणार, हालचालींना मोठा वेग ABP MAJHA
नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या अंतरिम सरकार स्थापनेची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. नेपाळच्या राज्यघटनेनुसार, सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींकडून निमंत्रण मिळणे अपेक्षित आहे. सध्याच्या परिस्थितीत नेपाळमधील जवळपास सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत आणि अनेक जण देश सोडून निघून गेले आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी नेपाळमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घटनेची अपेक्षा आहे. त्यानुसार राष्ट्रपतींकडून काही कार्यवाही केली जाऊ शकते. जर सुशीला कार्की यांना पंतप्रधान म्हणून नेमले गेले, तर त्यांना नियमानुसार संबंधित सभागृहाचे सदस्यत्व घ्यावे लागेल. सध्यातरी नेपाळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि लष्कराने देशाचा ताबा घेतला आहे.
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा





















