एक्स्प्लोर
U-Turn: ‘गैरसमज दूर झाले’, बालनाट्य स्पर्धा वादावर राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील यांची माघार
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या बालनाट्य स्पर्धेवरून (Balnatya Spardha) निर्माण झालेल्या वादात, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी अभिनेत्री नीलम शिर्के (Neelam Shirke) यांच्यावरील आरोपातून माघार घेतली आहे. 'माजी बालरंगभूमीच्या संचालकांशी चर्चा झाली, गैरसमज दूर झाले आहेत,' असे पाटील यांनी म्हटले आहे. सुरुवातीला, पाटील यांनी बालरंगभूमी परिषद या खाजगी संस्थेकडून शासकीय स्पर्धा राजकीय दबावाखाली हायजॅक केल्या जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना पत्र लिहिले होते. नीलम शिर्के या बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आहेत. मात्र, आता पाटील यांनी गैरसमज दूर झाल्याचे सांगत कोणत्याही मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडीमुळे, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारे आरोप थोपवण्यात महायुती सरकारला यश आल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















