Indic Tales वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण, NCP नेते घेणार पोलीस आयुक्तांची भेट
abp majha web team
Updated at:
31 May 2023 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिक टेल्स वेबसाईटचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. वेबसाईटवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी. पोलीस आयुक्तांची घेतली भेट.