एक्स्प्लोर
NCP Damage Control: राष्ट्रवादीतील आऊटगोइंग रोखण्यासाठी Datta Bharane मैदानात
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी पक्षात ‘डॅमेज कंट्रोल’चे (Damage control) प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी टेंभुर्णीत (Tembhurni) बैठक घेतली. राष्ट्रवादीचे पाच माजी आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू असताना, पक्षाला होणारी गळती रोखण्याचे आव्हान अजित पवार (Ajit Pawar) गटासमोर आहे. या बैठकीला माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे (Baban Shinde) यांचे पुत्र रणजीत शिंदे (Ranjit Shinde) उपस्थित होते, ज्यांनी नुकतीच भाजप नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि यशवंत माने (Yashwant Mane) यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली, ज्यामुळे पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















