NCP Crises :पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, शरद पवार हेच निर्विवाद अध्यक्ष-कामत
Continues below advertisement
NCP Crises : पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, शरद पवार हेच निर्विवाद अध्यक्ष - देवदत्त कामत
राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरूवात झालीय. शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत आज युक्तिवाद करत आहेत. शरद पवार हेच पक्षाचे निर्विवाद अध्यक्ष राहिलेत, त्यांनीच पक्षाचा विस्तार केलाय असा दावा त्यांनी केला. अजित पवारांना पक्षावर ताबा हवा होता. त्यासाठीच हा कट रचला असा दावा त्यांनी केलाय. अजित पवारांकडे पक्षातली कोणतीही जबाबदारी नव्हती असं ते म्हणाले.
Continues below advertisement