एक्स्प्लोर

Aditi Tatkare On Ajit Pawar Special Report फक्त नेता नाही तर रुबाब आणि माजही गमावला, तटकरे गहिवरल्या

Aditi Tatkare On Ajit Pawar Special Report फक्त नेता नाही तर रुबाब आणि माजही गमावला, तटकरे गहिवरल्या 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare)  यांनी अजितदादांना (Ajit Pawar) जाऊन महिना होत आला, आम्हाला सर्वांना कुठेतरी वाटायचं ते आमच्यामध्ये असतील, असं वाटायचं पण तो भ्रम आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर तुटला, असं म्हटलं. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम, आज सभागृहात ज्यावेळे त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तूस्थिती मान्य करुन या नेत्याशिवाय आयुष्य जगावं लागेल, हे दुर्दैवानं आज बोलावं लागतंय, असं आदिती तटकरे म्हणाल्या. यावेळी त्यांना रडू आवरलं नाही. 

आदिती तटकरे यांना देखील अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35-40 वर्ष त्यांनी संगळ्यांनी दादांसोबत काम केलं.  अजितदादांना भेटले त्यावेळी माझं वय 12 वर्ष होतं. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना अजितदादा आणि सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. अजित दादांचा जनता दरबार पावणे सात वाजता सुरु व्हायचा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेचं पद मिळालं त्याचं नियुक्तीपत्र सकाळी 7.10 वाजता त्यांच्या हस्ते मी स्वीकारलं. तेव्हापासून मी त्याच्या सोबत काम करते, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

2019 ला मी विधानसभेत आले तेव्हा, या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी मागण्यांवर कसं बोलावं, बाब क्रमांक, पान क्रमांक याचा उल्लेख कसा करायचा हे अजितदादांनी सांगितलं.नागपूरच्या अधिवेशनात आम्हा सगळ्यांना लॉबीत घेऊन ते बसले. आमचं सभागृहात बोलणं होई पर्यंत ते थांबायचे. ⁠ते म्हणायचे की माझ्या मुलांचं अजून बोलणं झालं नाही, असं ते म्हणायचे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.  



महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News: नांदेडच्या पठ्ठ्याने जातीच्या भिंती पाडल्या, CA होऊन प्रेमाला मिळवलं, 9 वर्षे दोघांनी वाट पाहिली, कुटुंबाची सहमतीने लगीनगाठ बांधली!
नांदेडच्या पठ्ठ्याने जातीच्या भिंती पाडल्या, CA होऊन प्रेमाला मिळवलं, 9 वर्षे दोघांनी वाट पाहिली, कुटुंबाची सहमतीने लगीनगाठ बांधली!
Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Yavatmal Crime News: अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
हायवेवर पाठलाग अन् दिवसाढवळ्या हल्ला, TV अभिनेत्री जन्नत झुबैर अन् तिच्या भावासोबत काय घडलं? टीमनं सगळंच सांगितलं
हायवेवर पाठलाग अन् दिवसाढवळ्या हल्ला, TV अभिनेत्री जन्नत झुबैर अन् तिच्या भावासोबत काय घडलं? टीमनं सगळंच सांगितलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget