Nashik Police On Bangladeshi : नाशिक पोलिसांनी केली 8 बांगलादेशींना अटक, पोलीस बनले मजूर सूपरवायझर
Nashik Police On Bangladeshi : नाशिक पोलिसांनी केली 8 बांगलादेशींना अटक, पोलीस बनले मजूर सूपरवायझर
सध्या देशात काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्रात चांदा ते बांदा बांगलादेशींना शोधून अटक करण्याची मोहीम सुरू आहे...नाशिक पोलिसांनी देखील विशेष मोहीम राबवत 8 बांगलादेशींना अटक केलीय.. मात्र ही कारवाई करताना पोलिसांनी स्वतः बांगलादेशी कामगारांचा वेश धारण केला... कशी होती ही कारवाई.... ऐकुयात स्वतः पोलिसांच्यात तोंडून