Nashik :  मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी, नाशिक जिल्हा बँकेत फोन ABP Majha

Nashik :  मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी, नाशिक जिल्हा बँकेत फोन ABP Majha
मुख्यमंत्री कार्यालयाकडे बँक प्रशासनाकडून चौकशी .. मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी -----------------  मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय असा नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकांना फोन -----------------  सक्तीच्या रजेवरील बँक अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, फोनवरुन सूचना ------------------  प्रशासकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशी करताच उघडकीस प्रकार  ------------  भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola