ABP News

Naresh Mhaske on Manoj Jarange : मनोज जरांगे हे मोठे नेते, त्यांना राजकारणात यायचं म्हणून...

Continues below advertisement

Naresh Mhaske on Manoj Jarange : मनोज जरांगे हे मोठे नेते, त्यांना राजकारणात यायचं म्हणून...
संजय राऊत हे शरद पवार यांच्या भाडोत्री पॅरोल वरती काम करतात....  संजय राऊत शिवसेना मध्ये भाडोत्री म्हणून काम करतात...  मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर जे काही लोकांनी आंदोलन केले ते अल्पसंख्याकांचा काम करतात आणि ते सर्व पक्षांकडे जातात..  मातोश्रीच्या बाहेर ज्या अल्पसंख्यांक विरोध केला हे उद्योग ठाकरे कडे पण जातात शरद पवारांकडे पण जातात...  वाघबोर्डच्या संदर्भात जे सुधारणा बिल आलेला आहे आणि संसदेत ज्यावेळी हा बिल पास होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे खासदार का पळून गेले यात प्रश्नांकरिता अल्पसंख्याकांनी उद्धव ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केला...  अल्पसंख्याकांनाचा एवढाच म्हणणे किंवा गोड संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या खासदारांचा म्हणणं काय....  उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी सभागृहातून पळ काढला...  उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ते सत्य आहे की असत्य आहे हे स्पष्ट करावं...  तुम्हाला मुस्लिमांची मतं एक घंटा पाहिजे आणि ज्यावेळी त्यांच्या समाजाच्या व बोर्ड संदर्भात बिल आला त्यावेळी तुम्ही पळून जातात....  वक्फ बोर्ड बरखास्त करावा अशी भूमिका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती...  उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी संसदेत हा प्रश्न का उपस्थित केला नाही...  उद्धव ठाकरे यांचे खासदार कोणाबरोबर आहात त्यांनी आपला मत स्पष्ट करावा...  खासदार सगळे वक्फ बोर्ड संदर्भात बिल संसदेत आला त्यावेळी त्यांचे पक्षाचे सचिव अनिल देसाई अनेक खासदार हे पाळून गेले पळून गेले...  दो तोंडी साप यांना गांडूळ म्हणनं ही ते योग्य नाही.  संजय राऊत चाकरी करता शरद पवाराची भाकरी खाता उद्धव ठाकरेची...  संजय राऊत यांना ज्या पद्धतीने स्क्रिपेटतात येतात त्या पद्धतीने ते बोलतात..  संजय राऊत यांना ज्या पद्धतीने स्क्रिपेटतात येतात त्या पद्धतीने ते बोलतात..  संजय राऊत यांना उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती नाहीये ते त्यांच्या मालकासाठी काम करतात...  संजय राऊत हे शरद पवार यांच्या घरच्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी काम करतात...   मी दिल्लीमध्ये आरोप केला होता की गुप्ता बंधू इंटरनॅशनल रॅकेट मध्ये आरोपी आहे. त्यांनी संजय राऊत यांची देखील भेट घेतली आहे.  फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्याकरता आणि शरद पवार यांची जवळ होण्याकरिता संजय राऊत चे काम करतात...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram