Namdeo Maharaj Palakhi : संत नामदेव महाराजांच्या पालखीचे नरसी नामदेवमधून प्रस्थान
abp majha web team
Updated at:
09 Jun 2023 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNamdeo Maharaj Palakhi : संत नामदेव महाराजांच्या पालखीचे नरसी नामदेवमधून प्रस्थान
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय... नामदेव महाराज यांचं जन्मगाव आसलेल्या नरसी नामदेव येथून पालखी पंढरपूरकडे निघाली आहे.. पुढील 21 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे.. पालखीचे हे 28 वे वर्ष आहे.. या प्रवासादरम्यान पालखीचे 4 रिंगण सोहळे होणार आहेत.. त्यातील पाहिला रिंगण सोहळा आज हिंगोलीत होणार आहे.