Nagesh Patil Hingoli : मविआचे उमेदवार नागेश पाटील यांच्या काॅर्नर बैठका
Continues below advertisement
Nagesh Patil Hingoli : मविआचे उमेदवार नागेश पाटील यांच्या काॅर्नर बैठका हिंगोली लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून २६ एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान होणार आहे.. प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याचं जोरदार प्रकार सुरू आहे.. महविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांकडून घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे..
Continues below advertisement